जळगाव,
दि.30 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे
रविवार दिनांक 1 जूलै, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार, दि. 1 जुलै, 2018 रोजी सकाळी
10.00 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी 1 वा. धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व
राखीव. दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
संध्याकाळी 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment