जळगाव, दि.20 – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक
मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून मा. श्री. एन.के.
पोयाम, भा.प्र.से.(एम.एच.2000) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात
आलेली आहे.
मा. निवडणूक निरीक्षक यांचेशी नाशिक विभाग
शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे अनुषंगाने संपर्क साधावयाचा असल्यास खालील
भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – भ्रमणध्वनी क्र.
9881944159 असे किशोर राजे जळगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग
शिक्षक मतदार संघ जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये निंबाळकर जिल्हाधिकारी कळविले
आहे.
०००
No comments:
Post a Comment