जळगाव दि.11:- विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2018
साठी निवडणूक निरीक्षक जाहिर झाले आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी भारतीय
प्रशासकीय सेवेतील श्री.एन.के.पोयम यांची निवडणूक निरीक्षक म्हणून अवर सचिव व
उपमुख्य निवडणूक अधिकारी श्री.एस. घोष महाराष्ट्र राज्य यांनी नियुक्ती केली आहे.
0000000
No comments:
Post a Comment