जळगाव, (जिमाका) दि. 14- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे -
शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2020 सकाळी 8.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, सकाळी 8 वाजून 15 मि.नी. जळगाव अजिंठा अतिथीगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 8 वा. 55 मि.नी. अजिंठा अतिथीगृह येथून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासकीय ध्वजारोहण करीता प्रयाण, सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन, सकाळी 9 वा. 5 मि. नी. ध्वजारोहण व राष्ट्रगीत, सकाळी 9 वा. 10 मि. नी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री महोदय यांचे शुभेच्छा संदेश, सकाळी 9 वा. 20 मि.नी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, वीरपत्नी, वीरमाता पिता, कोरोना योध्दा ( डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आजारातुन बरे झालेले नागरीक व मान्यवरांची भेट) सकाळी 9 वा. 45 मि.नी. आभार व समारोप, सकाळी 9 वा 50 मि.नी अजिंठा अतिथीगृहकडे प्रयाण व राखीव, सकाळी 10 वा 30 मि.नी भुसावळकडे प्रयाण, सकाळी 11 वा. भुसावळ येथे आगमन व खाजगी कार्यक्रमास राखीव, सकाळी 12 वा. श्री राजेंद्र दायमा, माजी जिल्हाप्रमुख (शिवसेना) यांचेकडे सदिच्छा भेट व राखीव, दुपारी 12 वा 30 मि.नी. नशिराबादकडे प्रयाण व राखीव, दुपारी 1 वा 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment