त्यानुसार अंत्योदय योजना कार्डधारकांसाठी गहू 12 कि.ग्रॅ. प्रती किलो 2 रुपये दराने, ज्वारी 3 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने, मका 10 कि.ग्रॅ. प्रती किलो 1 रुपये दराने व तांदुळ 10 कि. ग्रॅ. प्रती किलो 3 रुपये दराने कुटुंब लाभार्थी योजनेतील त्या कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment