जळगाव, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) :- डॉ.आंबेडकर फाऊंडेशन भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेने सामाजिक समज वाढवण्यासाठी आणि दुर्बलांच्या उन्नतीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिला पुरुष आणि संस्था संघटनांना प्रदान करण्यासाठी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली आहे. भारतातील विविध विभाग व संस्थांसाठी हा पुरस्कार भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केला जातो, पुरस्काराचे स्वरुप प्रशस्तीपत्र आणि १० लाख रुपये रोख असा आहे.
डॉ. आंबेडकर
राष्ट्रीय पुरस्कार-२०२२ प्रस्तावांची शिफारस करण्यात आलेल्यांची यादी
१)
भारत सरकारचे मंत्रालये (२) राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (३) संसद
सदस्य (४) पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती (५) जूरीचे माजी सदस्य (६) भारतीय
विद्यापीठांचे कुलगुरु (७)प्रतिष्ठित सामाजिक संस्था आणि अशासकीय संस्था (८)
ज्युरी ज्यांना पुरस्कारासाठी नामांकन करण्यासाठी आमंत्रित करु इच्छित असेल अशी
कोणतीही व्यक्ती किंवा संस्था
००००
No comments:
Post a Comment