जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) :- शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहिद दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव तसेच राजगुरु यांच्या प्रतिमेस माल्यार्पण
करुन अभिवादन केले,
याप्रसंगी
अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000



No comments:
Post a Comment