Wednesday, 12 June 2024

जळगाव जिल्हा कारागृहात मध्ये ९२ बंद्याची व कर्मचारी यांची नेत्र तपासणी

        जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- आज दि ११. जून २०२४ रोजी स १० ते १२ पर्यंत समता फाऊंडेशन, मुंबई व वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालय जळगाव यांचे नेत्र तपासणी शिबिर जळगाव जिल्हा कारागृहात मध्ये  ९२ बंद्याची व कर्मचारी यांची नेत्र  तपासणी करण्यात आली, तसेच ५१ कर्मचारी व बंद्याना ०७  दिवसात तयार करून चश्मे मोफत देण्यात येणार आहे. असे जिल्हा कारागृह अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment