जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) –सर्व नागरिक/ वाहनधारक यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाचे दिनांक 25 एप्रिल,2022 च्या निर्देशानुसार राज्यातील पी.यु.सी चाचणी दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे.
वाहनाचे
प्रकार – (1) दुचाकी वाहन – सध्याचे दर - 35- सुधारित दर 50
(2) पेट्रोलवरील तीनचाकी वाहन – सध्याचे दर- 70- सुधारित दर 100
(3) पेट्रोल/सीएनजी/एलपीजी वर चालणारे चारचाकी वाहन – सध्याचे दर - 90- सुधारित दर - 125 (4) डिझेलवर चालणारे वाहन – सध्याचे दर
- 110 सुधारित दर -150 असे उप प्रादेशिक परिवहन अधकारी
जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment