जळगाव,
दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा
मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते रविवार, दिनांक 1 मे, 2022 रोजी
पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे सकाळी ठिक 8.00 वाजता होणार आहे.
या
कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्रसैनिक,
राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी बहुसंख्येने
उपस्थित राहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment