Wednesday, 14 May 2025

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 16 मे, रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

              जळगाव दि. 14 ( जिमाका ) - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

        शुक्रवार, दिनांक 16 मे, 2025, रोजी सकाळी  5.38  निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन, सकाळी 5.50 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण, सकाळी 6.10 वाजता पाळधी ता  धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

0000000000

No comments:

Post a Comment