जळगाव दि - 20 ( जिमाका ) : गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे, मंगळवार दिनांक 20 मे, 2025 दुपारी 04.00 वाजता VT-VRR या विमानाने जळगावकडे रवाना. सायंकाळी 5.00 वाजता विमानतळ, जळगाव येथे आगमन आणि मोटारीने नांदुरा जि, बुलढाणाकडे प्रयाण. रात्री 7.00 वाजता नांदुरा येथे आगमन व अशोक नामदेवराव कांडलेकर यांच्या मुलाच्या लग्नास उपस्थिती. रात्री 7.30 मोटारीने जळगावकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व VT-VRR या विमानाने मुंबईकडे प्रयाण.
००००००००००
No comments:
Post a Comment