जळगाव दि - 29 ( जिमाका ) : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार
दिनांक 29 मे, 2025 रोजी संध्याकाळी 6.19 वाजता राजधानी एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण, रात्री 8.43 वाजता
आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान जामनेर जि. जळगावकडे प्रयाण, रात्री 9.30 वाजता जामनेर येथे आगमन व
राखीव.
००००००००००
No comments:
Post a Comment