जळगाव दि - 28 ( जिमाका ) : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे,
गुरुवार दिनांक 29 मे,
2025 रोजी रात्री 9. 15 वाजता राजधानी
एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे रवाना, रात्री 9.30
वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.
०००००००००००
No comments:
Post a Comment