जळगाव दि - 9 ( जिमाका ) : गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे,
शुक्रवार, दिनांक
9 मे, 2025 रोजी रात्री 8.15 वाजता जामनेर येथून प्रयाण, जळगाव ते भुसावळ
रेल्वे स्टेशन येथे आगमन,
रविवार
दिनांक 11 मे, 2025 रोजी सकाळी 12.45
वाजता भुसावळ येथे आगमन व जामनेरकडे प्रयाण, सकाळी 1.30 वाजता जामनेर येथे
आगमन व राखीव.
००००००००००
No comments:
Post a Comment