Wednesday, 14 February 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 14 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा गुरुवार दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 15 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी एक वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण.  दुपारी दीड वा. पाळधी, ता. धरणगाव आगमन व राखीव. दुपारी साडेचार वा. बेळी- निमगांव, ता. जळगावकडे प्रयाण. सायं पाच वा. बेळी-निमगाव येथे आगमन व रस्त्याचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सांय साडेसात वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव आगमन व राखीव. 
०००

No comments:

Post a Comment