जळगाव दि. 23 - संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, नगर पालिका प्रशासन अधिकारी राजेश कानडे, करमणूक कर अधिकारी महेश चौधरी, नायब तहसिलदार (कुळकायदा) पंकज लोखंडे आदिसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००

No comments:
Post a Comment