जळगाव, दि. २:-
केंद्रीय
संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार
दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटे २.५८ मि.नी. मुंबई हावडा मेलने चाळीसगाव जि. जळगाव येथे आगमन.
पहाटे ३.०० वाजता चाळीसगाव जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण. रात्री
९.३० वाजता धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव जि. जळगावकडे प्रयाण. रात्री १०.३०
वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री १०.४० मि.नी. चाळीसगाव रेल्वे
स्टेशन येथून हावडा मुंबई मेलने मुंबई सीएसटीएमकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment