Thursday, 8 February 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 8 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 30 मि. नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4 ते सांय 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सांय 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सांय 7 वा. 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
०००

No comments:

Post a Comment