जळगाव,
दि. 15 (जिमाका) -
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात
आले. निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या
प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment