जळगाव, दि. २२ :-महाराष्ट्र शासनाच्या
उपरोक्त ठरावान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी
श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी सन २०१८ या वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्व
शासकीय कार्यालयांसाठी ( न्यायालयीन विभाग वगळून) खालील नमुद केलेल्या तीन स्थानिक
सुट्टयांचे दिवस म्हणून जाहिर केलेले आहेत.
१८
एप्रिल, २०१८ अक्षय तृतीया, २३ जुलै, २०१८ आषाढी एकादशी, ५ नोव्हेंबर, २०१८
धनत्रयोदशी
००००
No comments:
Post a Comment