जळगाव,
दि. 25 (जिमाका) - सर्वसामान्य नागरीकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती
होणेसाठी 28 सप्टेंबर, 2019 हा दिन माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येत
आहे.
त्याअनुषंगाने
जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्ताने
कार्यक्रमांचे आयोजन करावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment