Tuesday, 13 August 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 13 ऑगस्ट, रोजीचा जळगांव जिल्हा दौरा

                         जळगाव दि. 13 ( जिमाका ) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 13 ऑगस्ट, 2024 रोजीचा जळगांव जिल्हा दौरा असून तो खालील प्रमाणे आहे. दुपारी 1.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं.०८), मुंबई येथे आगमन व विमानाने जळगांव कडे प्रयाण, दुपारी 2.30 वाजता  जळगांव विमानतळावर आगमन व मोटारीने सागरपार्क, जळगांवकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना' कार्यक्रम स्थळी आगमन. सायंकाळी 5.15 वाजता  मोटारीने जळगांव विमानतळ, जळगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता जळगांव विमानतळ, जळगांव येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

०००००००००

No comments:

Post a Comment