Friday, 23 August 2024

पेंशन अदालत वृत्तीवेतन धारकांसाठी

        जळगाव दि. 23 ( जिमाका ) – महाराष्ट्र शासनातील निवृत्तीवेतन धारकासाठी अल्पबचत भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे दि. 28 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी  2.00 वाजता पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

          सर्व निवृत्ती वेतनधारकांनी या अदालत मध्ये सहभागी होवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये  केले आहे.

०००००००००

No comments:

Post a Comment