जळगाव दि. 3 ( जिमाका ) : - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये, मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार,
दि. 4 ऑगस्ट, 2024 रोजी रात्री 11.20 वा.
अमरावती एक्सप्रेसने जळगाव जंक्शन येथे आगमन व वाहनाने पसाय बंगल्याकडे
प्रयाण, रात्री 11.30 वा. पसाय बंगला एम.जे. कॉलेज, अनंत गणेश
मंदीरासमोर, जळगाव येथे आगमन व मुक्काम,
सोमवार,
दि.5 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.45 वाजता पसाय बंगला, जळगाव येथून वाहनाने
धरणगावकडे प्रयाण, सकाळी 8.45 वाजता श्री. बाळासाहेब चौधरी यांच्या निवासस्थानी
आगमन व राखीव, स्थळ :- डॉ. हेडगेवार नगर एरंडोल रस्ता, धरणगाव जि. जळगाव सकाळी
9.00 वाजता धरणगाव येथून वाहनाने अमळनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता आगमन व
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विद्यापीठाचे अमळनेर,
उपकेंद्र इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : अमळनेर- धरणगाव रोड,
अमळनेर जि. जळगाव.
सकाळी 10.30 वाजता आगमन व प्रताप
महाविद्यालयातील सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : अमळनेर जि.
जळगाव,सकाळी 11.30 वाजता आगमन व लोकमान्य शिक्षण मंडळ, अमळनेर या सस्थेच्या संगणक
कक्षाचे उदघाटनास उपस्थिती, स्थळ : अमळनेर, दुपारी 1.00 वाजता अमळनेर येथून
वाहनाने नाशिककडे प्रयाण.
No comments:
Post a Comment