Friday, 9 August 2024

केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा जिल्हा दौरा

     जळगाव दि. 9 ( जिमाका )केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा खालील प्रमाणे आहे. शुक्रवार,09 ऑगस्ट रोजी  संध्याकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून मुक्ताईनगर कडे प्रयाण रात्री 10.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व मुक्कामी. शनिवार 10 ऑगस्ट रोजी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठकी, मुक्ताईनगर येथे मुक्कामी, रविवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत राखीव, 12 वाजता मुक्ताईनगर वरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण, जळगाव विमानतळ येथून 2 वाजून 10 मिनिटांनी पुण्याकडे प्रयाण.

                                                                00000000

No comments:

Post a Comment