जळगाव, दि. 12 ( जिमाका ) :- उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे :-
सोमवार दिनांक 12 ऑगस्ट,2024 दुपारी 1.30 वाजता मोटारीने प्रयाण आर.के.नगर, अमळनेर जि. जळगाव येथे आगमन,
बाईक रॅली तसेच अमळनेर येथे विविध कार्यक्रमास उपस्थिती (मा. ना. श्री. अनिल पाटील
मंत्री), दुपारी -1.45 वाजता स्वागत व
चहापाणासाठी राखीव (स्थळ : - राजभवन हाऊस) पुष्पमाला अर्पण करण्याचा कार्यक्रम – भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, - नेताजी
सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, - साने गुरुजी यांचा पुतळा,
दुपार
नंतर – स्वच्छता / सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवणासाठी राखीव, ( स्थळ – इंदिरा भवन,
स्वामी नारायण मंदिराच्या मागे, अमळनेर, जि. जळगाव ) मोटारीने प्रयाण दुपारी 3.00 वाजता छत्रपती शिवाजी
महाराज नाटयगृह, अमळनेर, जि. जळगाव येथे आगमन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळयास पुष्पमाला अर्पण करण्याचा कार्यक्रम, नंतर मोटारीने प्रयाण, दुपारी 3.15
वाजता प्रताप महाविद्यालय, अमळनेर जि. जळगाव येथे आगमन, जनसंवाद यात्रा- युवा संवाद
( मा. ना. श्री अनिल पाटील मंत्री), सायंकाळी
5.00 वाजता मोटारीने प्रयाण कलागुरु मंगल कार्यालय, धुळे रोड, अमळनेर जि. जळगाव
येथे आगमन, जनसंवाद यात्रा – शेतकरी सन्मान संवाद ( मा.ना.श्री अनिल पाटील मंत्री)
सायंकाळी
6.30 वाजता मोटारीने प्रयाण – बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल, मारवाड रोड, अमळनेर
जि. जळगाव येथे आगमन, सायंकाळी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या
पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक ( मा.ना.श्री अनिल पाटील मंत्री) , रात्री 8.00 नंतर मोटारीने प्रयाण – श्री. विनोद कदम यांचे निवासस्थान, प्लॉट नं. 5,
पटवारी कॉलनी, अमळनेर जि. जळगाव येथे आगमन,
8.00 वाजता राखीव – (श्री. विनोद कदम अंमळनेर शहर कार्याध्यक्ष, राकाँपा –
8805578555), रात्री 9.00 वाजात मोटारीने प्रयाण, रात्री 10.10 वाजता जळगाव विमानतळ
येथे आगमन, रात्री 10.15 वाजता विमानाने
प्रयाण, रात्री 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( गेट
नं. 8), मुंबई येथे आगमन नंतर मोटारीने प्रयाण
०००००००००
No comments:
Post a Comment