Wednesday, 21 February 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 21 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 8 वा. 30 मि.नी निमगांव, ता. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. निमगांव ता. जळगाव येथे आगमन व रस्त्याचे भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वा. 30 मि. नी जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. 30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 12.00 वा. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. 45 मि.नी धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. नगरपालीका कार्यालय, धरणगाव येथे आगमन व नगर पालिका पाणीपुरवठा (जलशुध्दीकरण केंद्राचे कामासह) आढावा सभेस उपस्थिती. दुपारी 2 वा.45 मि.नी. पंचायत समिती कार्यालय, धरणगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. पंचायत समिती कार्यालय, धरणगाव येथे आगमन व आढावा सभेस उपस्थिती. सायं. 5 वा. 30 मि.नी. पिंपळेसीम, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 6 वा पिंपळेसीम, पिंप्री व हिंगोणा, ता. धरणगाव येथे आगमन व रस्त्याचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं 7 वा. 30 मि.नी. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००

No comments:

Post a Comment