जळगाव,दि.3:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी
1.00 वाजता पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता पाळधी ता. धरणगाव आगमन व राखीव. दुपारी 4.00
ते सायं. 7.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं. 7.00 वाजता
पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सायं. 7.30 वाजता पाळधी ता. धरणगाव आगमन व राखीव.
सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी
12.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. दुपारी 12.00 वाजता पाळधी ता.
धरणगाव येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment