Friday, 9 February 2018

सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव,दि.9- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
            शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वा. पाळधी                     ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता पाळधी ता. धरणगावकडे  आगमन व राखीव. सायं 5.30 वाजता नांदेड ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 6.00 वाजता नांदेड ता. धरणगाव येथे आगमन व साळवा ते नांदेड रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा भुमीपुजन कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.30 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगाव आगमन व राखीव.
  रविवार दि. 11 फेबुवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता  पाळधी ता. धरणगाव आगमन व राखीव. सायं 5.30 वाजता भोद ता. धरणगावकडे प्रयाण. सायं 6.00 वाजता भोद ता. धरणगाव येथे आगमन व भोद येथे मुख्यमंत्री पेयजल योजना कामाचा भुमीपुजन कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.30 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगाव आगमन व राखीव. रात्री 10.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.10 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन.  रात्री 11.15 मि.नी अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment