जळगाव,दि.2:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी 10.30 वाजता पारोळाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. पारोळा येथे मे. न्यायालयात
उपस्थिती. दुपारी 2.00 वा. पाळधी ता. धरणगाव येथे चर्म़कार समाज महासंघ मेळावा
उपस्थिती. (स्थळ :- साईबाबा मंदीर, पाळधी, ता.धरणगाव). दुपारी 3.00 ते सायं 7.00
वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7.00 वा. पाळधी, ता.
धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment