Saturday, 17 February 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

             जळगाव, दि. 17 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा 18 व 19 फेब्रुवारी, 2018 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
              रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी एक वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सांय साडेसात वा. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
              सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी एक वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण.  दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.  दुपारी तीन ते सायं सात वाजेपर्यंत धरणगाव  तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं साडेसात वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10 वा 40 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन. रात्री 11 वा. 13 मि. नी. अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
                                                                     000000

No comments:

Post a Comment