जळगाव,
दि. 10 :- सन 2019-20 मध्ये इयत्ता बारावी मध्ये आरक्षणातंर्गत शिकत असलेले
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव
महाविद्यालयांनी 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात
प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे करण्यात आले आहे.
तसेच
ज्या विद्यार्थ्यांचे मानीव दिनांकापुर्वीचे पुरावे जळगाव जिल्ह्यातील आहे. अशा
विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्याचे
आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.
000
No comments:
Post a Comment