Saturday, 12 October 2019

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल जाहिर

            जळगाव दि. 12 - जळगाव जिल्हा परिषदेचा सन 2018-19 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद, ठराव क्र. 339, दि. 7 सप्टेंबर, 2019 रोजी मंजुर केला आहे. असे डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.  
जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव हे जाहिर करतात.
000

No comments:

Post a Comment