Monday, 14 October 2019

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे आज जळगांव आकाशवाणीवर



      दिनांक 14 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आज दिनांक १५ ऑक्टोबर   रोजी सकाळी ०७.४० वाजता जळगांव आकाशवाणी केंद्रावरुन निवडणूक प्रक्रीया पुर्व तयारी, मतदान केंद्र मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस बळ, मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्विप अंतर्गत जिह्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम जिल्ह्यात नियुक्त आयकॉन ,ज्येष्ठ मतदार, महिला  मतदारांना उपलब्ध असलेल्या सुविधा, मतदार स्लीप (चिठ्ठी) दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या विशेष सुविधा इत्यादी बाबत माहिती देण्यासाठी जळगांव आकाशवाणी केंद्रावरुन श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. मतदार श्रोत्यांशी याचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 
00000

No comments:

Post a Comment