Tuesday, 22 October 2019

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेशाकरीता नोंदणी करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ

जळगाव, दि. 22 - सन 2020-2021 मध्ये अखिल भारतीय सैनिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेकरीता अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी sainikschooladmission.in अथवा www.sainiksatara.org या बेवसाईटवर नांवनोंदणी करावी. असे प्राचार्य, सैनिक स्कुल, सातारा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविलेआहे.
                                                                            000

No comments:

Post a Comment