Sunday, 12 January 2020

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



             जळगाव, दि. 12 – जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
            उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. किरण सावंत पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी अवल कारकुन आर. एस. पाटील, एम. आर झोपे, स्वीय सहाय्यक सुयोग कुलकर्णी,  संदीप गवई, सुनिल निंबाळकर, प्रकाश शेळके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment