Thursday, 30 January 2020

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष गुरुवारपासून जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव, दि. 27 (जिमाका) - राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. श्री. ए. पी. भंगाळे हे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, 2020 या कालावधीत जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
0000

No comments:

Post a Comment