जळगाव, दि.4 - साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव (राज्यमंत्री दर्जा) मधुकरराव
कांबळे हे रविवार, दि. 5 जानेवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार, दिनांक 5 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 3.00 वाजता मनमाड येथून नांदगाव मार्गे
जळगावकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व
स्थानिक कार्यकर्ते यांच्या समवेत बैठक व मुक्काम.
000
No comments:
Post a Comment