जळगाव,
दि. 3 - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केले.
याप्रसंगी
निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा
पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) शुभांगी भारदे,
तहसीलदार शदर मंडलीक, बाबासाहेब गाढवे, लेखाधिकारी नितीन उंबरकर, दिलीप वानखेडे
यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
हेाते.
00000
No comments:
Post a Comment