जळगाव,
दि. 17 (जिमाका) :- राज्याचे पाणीपुरवठा व
स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार,
दि. 18 जानेवारी, 2020 रोजी जिल्हा
दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..
शनिवार,
दि. 18 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 8.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी
9.20 वा. धरणगाव तालुक्यातील कार्यक्रमांना उपस्थिती. सकाळी 11.45 वा. पाळधी ता.
धरणगावकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. पाळधी येथे पंचायत समिती, धरणगाव शिक्षण
विभागामार्फत कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- सुगोकी लॉन्स पाळधी), दुपारी 1.30
वा. पाळधी येथे राखीव. दुपारी 3.45 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे अभ्यांगताच्या भेटी. सोईनुसार सायंकाळी 7.00 वा.
पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार
दि. 19 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 8.25 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव.
सकाळी 9.20 वा. रामदेववाडी ता. जळगाव येथे कबड्डी स्पर्धा उद्धाटन कार्यक्रमास
उपस्थिती. सकाळी 10.30 वा. जळगाव येथे मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उद्धाटन कार्यक्रमांना उपस्थिती. (स्थळ :-
केमिस्ट भवन, जळगाव), सकाळी 11.30 वा. पत्रकार संघामार्फत आयोजित सत्कार कार्यक्रमास
उपस्थिती. (स्थळ:- पत्रकार भवन, जळगाव), दुपारी 1.30 वा. पाळधी येथे राखीव. दुपारी
3.25 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. देवांग कोष्टी समाज दिनदर्शिक उद्घाटन
कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 वा. पाचोराकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा.
पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यालय व विकास कामाचे उद्धाटन कार्यक्रमास
उपस्थिती. सोईनुसार सायंकाळी 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
000000
No comments:
Post a Comment