जळगाव,
दि. 15 (जिमाका) - उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या 31
व्या रस्ता सुरक्षा अभियातांर्गत आज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जळगाव
रेल्वे मालधक्का येथील ट्रॅक्टर, ट्रेलर या अवजड वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप
लावण्यात आले.
यावेळी
वाहन निरीक्षक विलास सुर्यवंशी, निलेश झाडे, कर वसूली अधिकारी सी. एस. इंगळे
यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment