जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 6- शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथे 13 जून, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी
सर्व ITI पास उमेदवारांनी सदर भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे सहायक प्रशिक्षणार्थी
सल्लागार मुलभुत प्रशिक्षण तथा अनु. सुचना
केंद्र व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment