Thursday, 2 June 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

           जळगाव, दि.२ (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार ३ जून, २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

          पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शुक्रवार ३ जून,२०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता पाळधी  ता धरणगाव येथे राखीव, सकाळी ८.३० वाजता पाळधी ता. धरणगांव येथून अवचित हनुमानकडे प्रयाण सकाळी  ९.०० वाजता अवचित हनुमान येथे आगमन व लाडु तुला कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी ९.३० वाजता अवचित हनुमान येथुन धरणगाव कडे प्रयाण,  सकाळी १०.०० वाजता धरणगाव येथे आगमन व अपंग साहित्य वाटप व स्मारकाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव, सायं. ६.०० वाजता पाळधी ता. धरणगाव येथे त्रिमुती मेन्स पार्लरचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती , सोईनुसार मा. मंत्रीमहोदयांच्या निवासस्थान (पाळधी ता. धरणगाव) कडे प्रयाण व राखीव.                   

                                                         ०००००

No comments:

Post a Comment