Monday, 22 July 2019

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर जिल्हा दौऱ्यावर


      जळगाव.दि.22:-  महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर (राज्यमंत्री दर्जा)          ह्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे…
            गुरूवार दि. 25 जुलै 2019 रोजी पुणे एक्सप्रेसने चाळीसगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे आगमन. सकाळी 10.00 वाजता चाळीसगाव येथे प्रज्वला कार्यक्रमास उपस्थित. चाळीसगाव येथून अमळनेरकडे प्रयाण. चाळीसगाव येथून दुपारी 2.00 वाजता अमळनेर येथे प्रज्वला कार्यक्रमास उपस्थित, अमळनेर येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
******

No comments:

Post a Comment