Friday, 26 July 2019

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर


       जळगाव.दि.26:- राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे..   
            शनिवार दिनांक 27 जुलै 2019 रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव येथे राखीव, सकाळी 10.00 वा.  धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव, दुपारी 3.30 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व मुक्काम.
            रविवार दिनांक 28 जुलै 2019 रोजी  सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता.धरणगाव राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.30 वा. पाळधी ता.धरणगाव येथे आगमन व राखीव.               
00000

No comments:

Post a Comment