जळगाव, दि. 25:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
शुक्रवार, दि. 26 जुलै,
2019 रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव
रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा.
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार जळगाव येथून शासकीय
वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर येथे आगमन व राखीव. रात्री
मुक्काम जामनेर जि.जळगाव.
०००
No comments:
Post a Comment