जळगाव.दि.30:- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभ 15
ऑगस्ट 2019 रोजी साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा
करण्यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व संबंधितांनी याची नोंद
घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment