जळगाव,
दि.1- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज प्रशासनाच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकरी वामन
कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव
पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, तहसिलदार शरद मंडलीक, मंदार
कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, जिल्हा गौणखनीज अधिकारी दीपक चव्हाण, सहाय्यक पुरवठा
अधिकारी श्री. कुलकर्णी आदिंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment