जळगाव,
दि.1- क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या
जयंतीनिमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्या
वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या
प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकरी वामन
कदम, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार शरद मंडलीक, मिलींद कुलकर्णी, आदिंसह जिल्हाधिकारी कार्यालयातील व कार्यालय
परिसर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्यास संखेने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment